ChessNut Academy Daily Free Tournament

नमस्कार मी चंद्रशेखर कोरवी,
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे.जणू काही जग बंदच झाले आहे.परंतु या काळातील आपण घरी राहून एक नवीन छंद जोडू शकता आणि तो म्हणजे बुद्धिबळ,आणि तो जोपासण्यासाठी आमच्या कडून दिवसातून दोनदा बिनामूल्य online स्पर्धा घेण्यात येत आहे .यासाठी आपण आपल्याच घरी बसून देश व विदेशातील खेळाडू सोबत बुद्धिबळ खेळू शकता.घरातील कोणतीही व्यक्ती या स्पर्धात भाग घेऊ शकतो. या स्पर्धा www.lichess.org या संकेतस्थळी घेण्यात येत आहे.तर आपले नाव नोंदवण्यासाठी गूगल फॉर्म भरावेत  -https://forms.gle/y7oJ5K9bDg6wB8PJA
                      धन्यवाद!

[ टीप:- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी lichess.org या संकेतस्थळावर आपले खाते असणे गरजेचे आहे. हे खाते उघडण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. प्लेस्टोअर व अॅपस्टोअर वर lichess या नावाने स्वतंत्र एप्लिकेशन उपलब्ध आहे.]


अधिक माहितीसाठी खालील नंबरवर व्हॉटसअप मेसेज करावा.

चंद्रशेखर मारुती कोरवी (वरिष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक, ChessNut Academy, सोलापूर.)
(मो. नं. 9960640234)

Comments

Popular posts from this blog

Chess and Education: Developing Cognitive, Social, and Emotional Skills Across Ages

Chess Training Techniques: Structuring Your Practice for Optimal Results

Common Mistakes and Strategies to Avoid Them